@rajupatilmanase
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
2 years
देशात सर्वात महागडी वीज व महागडे पेट्रॅाल हे महाराष्ट्र राज्य विकत आहेत, त्यावर मार्ग काढण्याऐवजी ह्यांना दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात जास्त रस आहे….अप्पलपोटे पणाचे उत्तम उदाहरण !
36
169
1K

Replies

@akchavan33
आकाश (Ak)
2 years
@rajupatilmanase कोडगाच आहे तो 🥲🥲
0
0
1
@KiranPa56137812
किरण पाटील
2 years
@rajupatilmanase स्वतः कार्यकर्ते तयार करता येत नाहीत त्यामुळेच खटाटोप चालू आहेत !
0
0
1
@AkashRamane1
Akash Ramane
2 years
@rajupatilmanase राजुदादा त्यानचे जाऊदे इथ जर २७ वर्ष कट्टर मनसैनिक आसुन एखादया गोष्टी वर त्याणि नाराजी व्यक्त केली तर तीचे निरासण करायचे सोडुन ,त्याचा फोन न घेणे massage ला उत्तर न देने बाकीच्यांना बोलवणे त्यांना न बोलवणे कसा पक्ष मोठा होईल निवडणुकीत निवडून येणारे जपा तुम्ही पुढाकार घ्या दादा
0
0
12
@sanglemanish
मनिष सांगळे
2 years
@rajupatilmanase ह्यांना स्वतःची पोर होत नाहीत म्हणुन म्हणून दुसऱ्याची पोर पाळावयाचे... वांजुटे कुठले..
0
0
0
@PralhadSagar4
Pralhad Sagar
2 years
0
0
0
@sourabhpatil24
Sourabh Patil
2 years
@rajupatilmanase Dada vasant more na jau deu naka.....paksh sampel punyatun
0
0
1
@DHANANJAYMNS
Dhananjay Wadekar-धनंजय वाडेकर
2 years
@rajupatilmanase साहेब , त्यांना लाचारी सोडुन दुसरं जमलं काय
0
0
1
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
@rajupatilmanase देशाच्या इतिहासातला भिकारचोट मुख्यमंत्री!😡
3
2
30
@Shubham36616969
Shubham patil
2 years
@rajupatilmanase Khota bolla pan return bolla
0
0
0
@GolharVaibhaw
Golhar_Vaibhaw
2 years
@rajupatilmanase त्यासाठी राज्यातील सरकारला दोष देऊन, केंद्रातील सरकारबद्दल एक शब्द पण तोंडाबाहेर काढायचा नाही... हे कोणत्या पणाचे लक्षण आहे @rajupatilmanase ??🤔 यह रिश्ता क्या कहलाता है..?? 😜😂
1
1
14
@RajenPatil6
Rajen Patil
2 years
@rajupatilmanase आयुष्यभर तेच काम केले
0
0
0
@man_thane
Common Man
2 years
@rajupatilmanase What is your solution to this price hike? Should state govt reduce VAT or central govt reduce excise duty or both? And how do you propose to handle the fiscal deficit thus to be created by this?
0
0
2
@Imran220490
Imran عمران🇮🇳
2 years
Tweet media one
0
0
0
@Skynagari
Aakash
2 years
@rajupatilmanase साहेब हेच खरे मुद्दे आहेत आणि तेच राजसाहेबांनी मांडला पाहिजे ना सभेत...हीच अपेक्षा आहे सामान्य माणसाची....
0
0
2
@GWank1234
gopal wankhede
2 years
@rajupatilmanase तुम्ही मुद्दे सोडून भोंग्यावर अडकला साहेब ?? गॅस आणि तेलाच्या किंमती वाढल्या आहेत त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प बसणार नाही का ??
1
0
4
@pathre_manish
मनिष पाथरे
2 years
@rajupatilmanase उगाच नगरसेवक १५० कोटी कमावतो आणि खासदार २५/३० कोटींची मालमत्ता जप्त झाली तरी मिरवणुका काढतो.. म्हणजे अजुन किती शिल्लक असे..
0
0
0
@beinganiketm
beinganiketm
2 years
@rajupatilmanase एवढं कळतंय तर मशिदींवरील भोंगे काढण्याऐवजी महागाई वर बोलले असते. कार्यकर्त्यांना स्पीकर लावायला सांगण्यापेक्षा महागाई वर आंदोलन केलं असत तर स्वागत केलं असत जनतेने.
0
0
3
@VAIBHAV9325
❣️😊वैभव शेंडगे ☺️❣️
2 years
@rajupatilmanase काही लोकांना मशिदीवरील भोंगे उतरवण्यात मजा वाटते
0
0
3
@shindeamol3922
Amol shinde 🚩
2 years
Tweet media one
0
0
1
@AbhijeetBarapa2
Abhijeet Barapatre
2 years
@rajupatilmanase Are kendrapudhe sharnagti patkarli watate yedyano tumhi laj kshi watat nae re tumhala.......Ed chya notice la itke bhilat
0
0
0