@rajupatilmanase
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
4 years
सरकारं व नोटीशीवरची नावं कधीही बदलू शकतात त्यामुळे सत्तेचा माज बरा नाही.आम्ही आमचे काम करतोय, अशा प्रकारच्या नोटीसा पाठवून व खोटे गुन्हे दाखल करून ते थांबणार नाही. #I_support_Avinash_Jadhav
33
202
1K

Replies

@WMahesh616
Mahesh S Waghchaure
4 years
@rajupatilmanase अविनाश जाधव खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेची सेवा करतात. ठाण्यातील गावगुंड मोकाट फिरतायत आणि जनतेसाठी जो काम करतो त्याला तडीपारची नोटीस पाठवतात. निषेध आहे राज्य सरकारचा. निषेध आहे ठाणे पोलिस प्रशासनाचा.
0
0
10
@Imdaya1712
दयानंद नरळे
4 years
@rajupatilmanase #isupportavinashjadhav जय महाराष्ट्र.. आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक @avinash_mns सोबत आहोत. चांगल काम केले की सरकारला त्रास होतो. आज सकाळी साहेबांनी सरकारची बरोबर काढली म्हणून हे... जय मनसे... #isupportavinashjadhav
0
0
8
@Aaditya00247863
आदित्य लगदिवे मनसे
4 years
@rajupatilmanase अविनाश दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत ह्या कृती चा आम्ही निषेध करतो ह्या सरकारचा निषेध करतो i support @avinash_mns
0
0
8
@kailash8_8_12
कैलास पवार मनसे विद्यार्थी सेना नालासोपारा शहर
4 years
@rajupatilmanase लाचार झाले आहे सरकार नोटीस कसली पाठावतय जनते साठी दिवस रात्र झटणारे ना अटक करतयात जाहीर निषेध सरकारचा #I_saport_Avinash_jadhav
0
0
8
@KiranPa56137812
किरण पाटील
4 years
@rajupatilmanase यांच्या सत्तेचा माज जनताच उतरवणार!🚩
0
0
8
@GotarneParag
pg_mns
4 years
@rajupatilmanase हे बिनकामाचे रिक्षा सरकार आहे आणि एक दिवस यांचा माज देखील रिक्षासारखाच मोडून पडेल हे नक्की
0
0
2
@shubhampudhari
Shubham Salunke - शुभम साळुंके
4 years
@rajupatilmanase गंभीर गुन्हे🗡करणारे मोकाट & जनतेसाठी दिवसरात्र कार्य🚩 करणारे अटक?😡😠 #I_Support_Avinash_Jadhav 👑
0
0
4
@the_Sourabh17
Sourabh Shinde Patil
4 years
@rajupatilmanase #अविनाश_जाधव ठाण्यातून च काय...सर्वच जिल्ह्यातुन तडीपार होईलही... पण त्याला बघून #ठाण्यात अन #महाराष्ट्रात जे असंख्य #अविनाश_जाधव तयार झालेत त्यांचं काय ? #झाकणझुल्यांचं_सूडाचं_राजकारण #ISUPPORTAVINASHJADHAV
0
0
5
@Akashshikhare9
आकाश शिखरे ..
4 years
@rajupatilmanase #MaharashtraWithAvinashJadhav अविनाश जाधव यांना ७ जिल्यात तडीपारीची नोटीस देऊन हे सरकार किती घाबरट आहे हे आज सरकार ने दाखवले तरी संपूर्ण महाराष्ट्र अविनाश जाधव यांच्या मागे खंबीर पणे उभा आहे. अश्या नोटिसांना मनसे भीक घालत नाही 🤟😎💪 #I_Support_Avinash_Jadhav
0
0
11
@Pravink82235225
Pravin khairnar
4 years
Tweet media one
0
0
8
@Khush1012
Khush@10
4 years
@rajupatilmanase ठाण्याच्या वाघला तडीपारची नोटीस . जाहीर निषेध 😡😡 दादा संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तुझ्या सोबत आहे 🙌🙌🚂🚂 #isupportavinashjadhav
0
1
4
@Umeshparab123
Umesh
4 years
0
0
1
@saudeankit
ankit
4 years
0
0
0
@MateSahebr
Mate Ravindra Sahebrao
4 years
@rajupatilmanase I support @अविनाश जाधव
0
0
0
@MateSahebr
Mate Ravindra Sahebrao
4 years
@rajupatilmanase अविनाश दादा च्या पाठीवर सम्मानीय राजसाहेबांचा हात आहे त्यामुळे दादा कुठेही जाणार नाही ठाणे सोडून महाविकासनासाडी सरकारचा जाहीर निषेध करतो
0
0
2
@YogeshPatilMNS
Yogesh Patil
4 years
@rajupatilmanase "गेम भारी खेळलात तुम्ही, पण 🤺"प्लेयर"🤺 मात्र चुकीचा निवडलात...❌🤬❌ #isupportavinashjadhavSaheb
0
0
3
@VinayGosavi8
Vinay Gosavi
4 years
@rajupatilmanase ठाण्यात रुग्ण वाढत आहेत त्यांचे हाल होत आहेत आणि त्यावर आयुक्त व महापौर काहीच बोलत नाही आहे ह्यांवर जर अविनाश दादा ने आवाज उठवला तर तुम्ही त्याला तडीपार करायची नोटीस देता. निषेध आहे अशा 3 चाकी सरकारचा.. #isupportavinashjadhav #MNS
0
0
3
@Gajanan37606130
bhoitetanaji
4 years
@rajupatilmanase I support avinash jadhav..
0
0
0
@RyanRozario8
Ryan Rozario
4 years
@rajupatilmanase What is happening we live in a democratic society...if a man is fighting for the rights of a common man he is termed as a fugitive. Shame on the government. #isupportavinashjadhav
0
1
3
@barimanoj1
Manoj Aswar (Bari)
4 years
0
0
0