@rajupatilmanase
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
5 years
कल्याण-शीळ-महापे मार्गावरील टेकडीवर सध्या रस्ता दुरूस्तीचे काम चालू आहे, शनिवारी रात्री पासून मंगळवार सकाळ पर्यंत ब्लाॅक घेऊन पूर्ण रस्ता नव्याने तयार केला जाईल. कृपया प्रवाशांनी सहकार्य करावे.
Tweet media one
98
165
1K

Replies

@MarathiPuns
Dombivlikar
5 years
0
0
1
@Omkarsureshnaik
Omkar Naik
5 years
@rajupatilmanase खूप छान, ऐकमेव आमचा आमदार जो खूप छान जोमाने काम करतो आहे. 💪
0
1
20
@sukhwinderr786
sukhwinder singh
5 years
@rajupatilmanase Need speed.nice
0
1
3
@Adwait_Dhondye
Adwait Dhondye
5 years
@rajupatilmanase दिलेले मत सार्थकी लागल्याचे समाधान मिळाले 😇
1
2
16
@user28468201jd
Prasad Kulkarni
5 years
@rajupatilmanase Sir please तिथे जातीने उपस्थित राहून कामाचा दर्जा सुनिश्चित करा. धन्यवाद.
0
1
8
@dipeshdubal
Dipesh Dinesh Dubal
5 years
@rajupatilmanase Thanks @rajupatilmanase This was atmost requirement for Kalyanshil road
0
0
0
@UmeshBhandare9
Umesh
5 years
@rajupatilmanase फरक स्पष्ट दिसतोय ! 👍 शुभेच्छा असेच लोकांचे प्रश्न उचलून धरावे
1
0
3
@prasanna3009
prasanna waghmare ( modi ka parivar )
5 years
@rajupatilmanase राजू दादा 👍
0
0
0
@aamchelsg
Lakeshoregreen
5 years
@rajupatilmanase You are the real leader and and we respect you truely!
0
1
1
@Maratha_AkshayG
Akshay
5 years
@rajupatilmanase १४३ विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांवर पण लक्ष द्या इथले आमदार कामाचे नाहीत
0
0
3
@ChavanDhchavan
dhananjay chavan
5 years
@rajupatilmanase Mast Saheb... Jai Maharashtra
0
0
0
@Anand_R_Deo
Anand R Deo
5 years
0
0
0
@MandarKosumbkar
Mandar
5 years
@rajupatilmanase रोडच काम आज पासूनच चालू झाले आहे
0
0
0
@GaneshWaje15
Ganesh Waje
5 years
@rajupatilmanase खरच दमदार काम आहे साहेबांचं
0
0
0
@Shailes76808035
Shailesh
5 years
0
0
0
@DShilawat
Dilip Shilawat 9⃣
5 years
@rajupatilmanase जय मनसे जय महाराष्ट्र
0
0
0
@NilimaPrabhu2
Nilima Prabhu
5 years
@rajupatilmanase धन्यवाद, खूप गरजेचे आहे रस्ता दुरूस्ती. असंच शिळफाट्याच्या वाहतूककोंडी वर पण लवकर तोडगा निघायला पाहिजे. १ किमीचा पाईपलाईन चा रस्ता पार करायला संध्याकाळी कमीतकमी ४५ ते ५० मिनीटं लागतात.
0
0
2
@amolsim
अमोल गजानन चव्हाण
5 years
@rajupatilmanase खुप छान असेच कमे वेगाने करत रहा
0
0
0
@iqbalesap
iqbal
5 years
@rajupatilmanase धन्यवाद साहेब. खर्डी गाव - दिवा - मानपाडा रस्त्याचं काम पण लवकरात लवकर करावं हि विनंती
0
0
2
@shridhar_8258
श्रीधर हळदणकर
5 years
@rajupatilmanase खुप छान काम.
0
0
3