@gajanangaikwad
@PrakashGade13
व्हॅाटसअप वापरले आहे कधी! १२ ॲाक्टोबर २०२२ ला तो कॅान्टेक्ट नंबर त्यांनी लिस्ट मध्ये ॲड केला होता त्यामुळे व्हॅाटसअपचा Encrypted नोटिफिकेशन त्या दिवसाचा आहे. नंतर जो मॅसेज आहे त्यावर स्पष्ट दिसते आहे ‘Yesterday’ म्हणजे काल. तु तिकडे अमेरिकेत ड्रायव्हर असुन एवढी अक्कल नाहीये तुला.
@gajanangaikwad
गजाभाऊ मेसेज कालचाच आहे. 2022 ला या दोघांमध्ये संभाषण सुरू झालं. त्यानंतर चे मेसेज डिलीट झाले असतील. त्यासाठी disappearing message ची सेटिंग असते. त्यामुळे फक्त 24 तासाचेच मेसेज दिसतात.