@Shirish358505
Shirish Deshmukh 🇮🇳
8 months
मराठा बांधवाना आरक्षण मिळेल की नाही? माहीत नाही पण मनोज जारंगे पाटील हा मराठा समाजाच्या जीवावर आमदार होणार हे नक्की. जारंगेने स्वतः ची आमदारकी आरक्षित केली.💯 मराठा बांधवानो तुमचा नेता योग्य विचार करून निवडा. काका एवढ्या वेळेस मुख्यमंत्री होते काही केले का मराठा समाजासाठी?
9
38
199

Replies

@AmolAswale7
Amol Aswale
8 months
@Shirish358505 जमत असेल तर सपोर्ट करा.. एकवटलेल्या समाजात फुट पडण्याचे काम करू नका.. 🙏 #राजकारण_आपला_रस्ताच_नाही #मनोज_जरांगे_पाटील #OBC मधूनचमराठाआरक्षण
1
1
1
@Shirish358505
Shirish Deshmukh 🇮🇳
8 months
@AmolAswale7 @ManojJarangePTL माझ्या ट्विट मध्ये एक प्रश्न आहे त्याचे उत्तर देता येते का पहा, आमच्या ज्ञानात भर पडेल.
1
0
0
@SHIVRAMVAIDYA
SHIVRAM VAIDYA
8 months
@Shirish358505 महत्त्वाचे म्हणजे काका एवढी वर्षे राजकारणात आहेत,इतक्या वेळेस मुख्यमंत्री झाले,केंद्रीय मंत्री सुद्धा झाले. एवढ्या वर्षांत त्यांनी मराठा आरक्षणाचे नाव तरी काढले होते का?का नाही त्यांनी दिले आरक्षण?कोणी अडवले होते त्यांना?या सगळ्या समाजात जातीय विष पेरण्याच्या चाली आहेत,सत्तेसाठी!
0
0
4
@KishorA87649186
KISHOR Agrawal (मै हूं मोदी का परिवार )
8 months
@Shirish358505 परफेक्ट विश्लेषण 👍👍
0
0
2
@mahi0585
महेश पाटील
8 months
@Shirish358505 अवघ्या महाराष्ट्रातील राजकारणी ज्याला मॅनेज करू शकले नाही तो माणुस राजकारणात उतरेल का..?? हा माणुस फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे हा शुद्ध हेतू ठेवून लढतोय.. आणि मराठे पण अशाच माणसाच्या शोधात होते आणि त्यांना असा माणुस सापडला आहे... मनोज जरांगे पाटील...
1
0
3
@ImSeemaChavan
Seema सीमा 🇮🇳
8 months
0
0
1
@bhutadavikas
Vikas Bhutada 🇮🇳
8 months
@Shirish358505 अहो, काकाच कशाला, १ मे १९६० ला महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे झाल्यानंतर अगदी आजपर्यंतचा महाराष्ट्राला लाभलेल्या एकुण मुख्यमंत्र्यांपैकी जास्तीत जास्त मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते. तरीही, आजपर्यंत मराठा समाजासाठी एकही योजना असल्याचे मला ठाऊक नाही.
1
0
1
@kiransa2776
Kiran Bhau S
8 months
@Shirish358505 Ani Mindhe dekhil Maratha ahe tyane Kay dive lavale ha dekhil prashn ahe
0
0
0
@kiransa2776
Kiran Bhau S
8 months
@Shirish358505 And was it not true that DF said amhla satta dya mahinyat aarakshan deto?? He knew it's not possible but he played his game so ask questions to him too
0
0
0
@KiranPa25805154
Kiran Patil
8 months
@Shirish358505 त्यांनी पहिलंच सांगितलं आहे की मी राजकारणात येणार नाही आणी आणी तुम्ही फाटे फोडून मराठा आरक्षणासाठी जीवाच रण करणाऱ्या माणसाला बदनाम करू नका तुम्हाला हात जोडतो 🙏🙏🙏 मराठा असाल् तर आरक्षणाच्या लढाईत साथ द्या नाहीतर बदनामी करू नका
0
0
0