@Shirish358505
ए मूर्खा! तुला माहीत नाही काय कोणी स्थापन केली शिवसेना ? तुम्ही लोकं गद्दार आहात आणि सांगताय शिवसैनिक आहे म्हणून ! महाराष्ट्राच्या जनतेला काय खुळं समजता काय रे ? तुम्ही सत्तेसाठी आणि त्यातून मिळणाऱ्या मलिद्यासाठी सत्तेत सहभागी झाला आहे हे समजतंय !
@Shirish358505
शिवसेना कोणीही एकाने स्थापन केलेली नाही. अगदी बाळासाहेब ठाकरे यांनी देखील नाही.त्या काळाची व परिस्थितीची गरज म्हणून मराठी माणसाने शिवसेनेची निर्मिती केलेली आहे.खरं श्रेय द्यायचे असेल तर ते तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना द्यावे लागेल,म्हणूनच वसंतसेना असं संबोधलं जातं होतं