@Shirish358505
Shirish Deshmukh 🇮🇳
1 year
राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना स्पॉट वर टाकले आहे. एक तर लाऊड स्पीकर तुम्ही बंद करायला सांगा नाही तर आमच्याकडे दुर्लक्ष करा आम्ही लाऊड स्पीकर बंद करतो. लाऊड स्पीकर बंद झालेच पाहिजेत या मुद्द्यासाठी राज ठाकरे यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. 🔥🔥
9
35
244

Replies

@rdeepak1416
DEEPAK
1 year
@Shirish358505 Lot of M activity he is mentioning
0
0
1
@Shirish358505
Shirish Deshmukh 🇮🇳
1 year
@mahadev_bhakt06 बोला सर, काय म्हणताय? कसे आहात?
2
0
0
@BhushanGajbhi20
Bhushan Gajbhiye
1 year
@Shirish358505 कोणते?
0
0
0
@Avinash79532384
Avinash Kulkarni
1 year
@Shirish358505 सर्व जनतेचाच असायला पाहिजे.
0
0
1
@azadbharat321
𝕏𝕏 🇮🇳आझादभारत🇮🇳 𝕏𝕏
1 year
@Shirish358505 सहमत 👍
0
0
1
@JAY_BHARATVARSH
P Deshmukh
1 year
@Shirish358505 महाराष्ट्र सरकारने लाऊड स्पीकर लवकरात लवकर बंद करावेत. सकाळी पहिल्या अजानला अजूनही जोरात किंचाळत असतात.
0
0
1
@sudhanshugore
sudhanshu gore
1 year
@Shirish358505 राज ठाकरे विश्वासार्ह नाहीत.
0
0
1
@sandip_1407
राष्ट्राभिमानी संदीप 🇮🇳 (मोदी का परिवार)
1 year
@Shirish358505 नाही होत, लिहून घ्या...
0
0
1