@Shirish358505
Shirish Deshmukh 🇮🇳
1 year
एकीकडे म्हणायचे आम्ही संविधान मानतो आणि दुसरीकडे म्हणायचे आम्हाला व्हीप लागू होत नाही? 😂😂 - भास्कर जाधव. आमदार असूनसुद्धा व्हीप लागू होत नाही? हे कसे शक्य आहे मग विधानसभा सभागृहात काय करत आहात? तुम्ही आमदार अहात ज्या पक्षातून निवडून आलेत त्या पक्षाचा व्हीप लागू होणारच.
2
32
299

Replies

@Shirish358505
Shirish Deshmukh 🇮🇳
1 year
शिवसेनेचे 56 आमदार हे शिवसेनेच्या नावावर आणि चिन्हावर निवडून आले ज्याचे मुख्य नेते एकनाथ शिंदे असून भरत गोगावले प्रतोद आहेत. गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप जारी केला जो शिवसेनेच्या सर्व आमदारांना लागू होतो, होणार. आमदार असून व्हीप लागू होणार नाही? असे कसे?
2
9
109
@INCZoheb_shaikh
INCZoheb saleem shaikh
1 year
@Shirish358505 सर्वोच्च न्यायालयाने व्हीप लागू होणार नाही आणि कारवाई सुद्धा होणार नाही, अस आदेश दिल्यानंतरही जर गद्दार गटाचे प्रतोद व्हीप काढत असेल तर गद्दार प्रतोदाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे
1
0
2