@Shirish358505
Shirish Deshmukh 🇮🇳
2 years
उद्धव जनतेला लुटणारा एक फुकटा आहे हे पुन्हा सुद्धा झाले. स्मारकासाठी जनतेला 500 कोटीला लुटले. @ShivSena
23
47
317

Replies

@JANARDANNISHAN2
शिवसैनिक ᗴⓇ.ᒎαℕⓐᖇĎ𝕒ⓝ🚴🏏 🚩‼🚩राम कृष्ण हरी🚩‼🚩
2 years
@itshirish @ShivSena अरे मूर्ख शिरोमणी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी लागणारे 500 कोटीच काय तर पन्नास हजार कोटी असले तरी चालतील भाजपा महाराष्ट्रातून हद्दपार होते आहे वेट अँड वॉच
5
1
18
@Shirish358505
Shirish Deshmukh 🇮🇳
2 years
@JANARDANNISHAN2 @ShivSena भाजपाचे जे काही व्हायचे ते होऊदेत. हा महापौर बंगला जनतेची मालमत्ता होती. बाळ ठाकरे यांच्या साठी वाटेल तेवढे पैसे खर्च करा पण ते पक्षाच्या किंवा उद्धवच्या तिजोरीतून होऊदेत. साधारण जनतेच्या टॅक्सच्यां पैशातून हा खर्च का? उद्धवने त्याच्या बापासाठी स्वतः खर्च जनतेच्या पैशातून का?
2
3
17
@Namrata_Uikey_
Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』
2 years
@itshirish @ShivSena एसी कार्यालय बांधण्यासाठी कुठून पैसे आणलेत रे फेकू ने?
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
2
18
@Shirish358505
Shirish Deshmukh 🇮🇳
2 years
@Namrata_Uikey_ @ShivSena माहिती घेत जा, ही कार्यालये निर्माण करण्यासाठी जनतेचा महापौर बंगला घेऊन त्यावर बापाचे स्मारक केले आहे का? फुकटात जमीन घेतली आहे का सरकारकडून? थोडा तरी अभ्यास करून यायचं जा माहिती घेऊन या मग ट्विट करा.
0
0
4
@chetanmarwal
चेतन मारवाल Chetan Marwal
2 years
@itshirish @ShivSena तुझ्या बापाला पण बोल की बाळासाहेबांच्या नावावर राजकरण करु नाको नंतर तुझ्या बापाची लायकी माहित पाळनार तुला
1
1
17
@Shirish358505
Shirish Deshmukh 🇮🇳
2 years
@chetanmarwal @ShivSena तुझ्या बापाने तुला नीट बोलायला शिकवायला पाहिजे होता. किती आहेत कोणास ठाऊक? एवढी खाज आहे तर तू भर पैसे 500 कोटी जनतेला कशाला भुर्दंड.
2
1
8
@aj_twt
Ajit Joshi
2 years
@itshirish @ShivSena बाळासाहेबांऐवजी आधी स्वा.सावरकरांचे याच सुंदर सरकारी वास्तुत 500 कोटी खर्च करून व्हायला हवे होते. स्वातंत्र्यवीरांचे योगदान भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात, हिंदूत्वासाठी, अस्पृश्य निवारणासाठी, श्रेष्ठ साहित्यिक म्हणूनही बाळासाहेबांपेक्षा फार फार जास्त आहे.
4
7
35
@Shirish358505
Shirish Deshmukh 🇮🇳
2 years
@aj_twt @ShivSena 1923 साली सावरकरांनी हिंदुत्वाची संकल्पना सांगितली 1866 साली शिवसेना स्थापन झाली 1992 मध्ये बाळ ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला पक्ष स्थापन झाल्यापासून 26 वर्षांनी. यापूर्वी 1975 मध्ये त्यांनी अटक होऊ नये म्हणून घाबरून आणिबाणीला आणि 1980 मध्ये काँग्रेसचा प्रचार केला होता.
0
0
4
@nitin_gadre
nitin gadre
2 years
@itshirish @ShivSena कशाला हवय स्मारक..
2
0
2
@Shirish358505
Shirish Deshmukh 🇮🇳
2 years
@nitin_gadre @ShivSena याच्या बापाचे स्मारक जनतेच्या पैशातून कारण याची काहीच कर्तृत्व नाही. जनतेच्या पैशातून स्वतःची मौज करून घेणे. मातोश्री2 कशाला बांधला बापाचे स्मारक बांधले असते स्वतः च्या पैशातून. जनतेने महापौर बंगला फुकटात का द्यावा? #फुकटा_उद्धव
0
0
0
@Pankaj_Shivsena
Pankaj Jadhav.
2 years
@itshirish @ShivSena तुया 35 वर्ष भिक मागणार्याने कोणात्या स्टेशन वर भीक मागुन 8000 करोडच विमान घेतल फिरायला ?🤔🤣😂😜 मग सर्वात मोठा फुकट्या आणि भीकमंग्या कोण ?😂😂🤔
1
0
6
@Rumani221
Rumani221 ; 😎रुमानी भाऊंची ताई🇮🇳🇺🇸🚩💗
2 years
@itshirish @ShivSena 50 खोके एकदम ok
0
0
2
@pavanthakur55
Pavan Thakur - पवन ठाकूर
2 years
@itshirish @ShivSena PM care fund सांगून तुमच्या नरेंद्र ने जनतेला किती मध्ये लुटले ?
1
0
1
@Shirish358505
Shirish Deshmukh 🇮🇳
2 years
@Aj777216 @ShivSena तरीही उद्धव फुकटाच 😂
1
0
1
@ankitanalyst
Ankita Sawant🌹
2 years
@itshirish @ShivSena मग ह्या पुतळ्यासाठी फेकुने चहा विकून पैसे कमावले का?
Tweet media one
0
4
38
@Namrata_Uikey_
Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』
2 years
@itshirish @ShivSena केशवकुंज बांधायला कुठून पैसे आलेत स्वंयसेवक संघा जवळ ? संघठण रजिस्टर पण नाही आहे.मग एवढे पैसे येतात कुठून
Tweet media one
1
7
23
@meshivbhakt2
शिव_भारतीय🚩🚩
2 years
Tweet media one
0
0
0
@Shirish358505
Shirish Deshmukh 🇮🇳
2 years
@raghav_MVA @ShivSena म्हणजे तुला मान्य आहे उद्धव फुकटा आहे कारण मुद्द्यावर तू काहीच बोलला नाही, माझा बाप काढत सुटलास. तुझ्याकडे एक कारण आहे का की उद्धवला ही जमीन फुकटात का द्यावी? मुद्द्यावर बोलतोस?
1
0
0