@MTPHereToHelp
Mumbai Traffic Police
7 months
महोदय, आम्ही चौकशी केली असुन आपले वाहन क्र. MH14 FH - - - - याचेवर दि. २८ डिसेंबर २०१९ ते दि. २ अॅाक्टोबर २०२३ दरम्यान महाराष्ट्रातिल विविध रस्त्यांवर १५ ई-चलानवरील ₹१६९००/- दंड प्रलंबित असल्यानेच आपले वाहन चालकास थकीत दंड भरण्याची विनंती करण्यात आली होती.
Tweet media one
@kolhe_amol
Dr.Amol Kolhe
7 months
आजचा धक्कादायक अनुभव- मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला- प्रत्येक चौकात २५००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे!…
541
501
2K
270
469
2K

Replies

@MTPHereToHelp
Mumbai Traffic Police
7 months
यापैकी १२ ई-चलान हे आपल्या वाहनाने विहीत वेगमर्यादेचे पालन न केल्याचे आहेत. याबाबत आपल्या मोबाईल क्रमांकावर सदर वाहनावर ई-चलान जारी केल्याचे संदेश वेळोवेळी पाठविण्यात आले आहेत.
13
62
495
@MTPHereToHelp
Mumbai Traffic Police
7 months
तथापि दंडाची रक्कम अद्यापि भरलेली नसल्याने पुढील लिंकवर जाऊन सदर रक्कम शासनजमा करावी ही अपेक्षा.
21
67
512
@prince_man11
Manish P Gawde
7 months
@MTPHereToHelp Simple question hope to get clarification ...same speeding offence diff charges ?? I hve been charged with obstruction but fined 1500...again diff rule for diff PPL or diff rule as per mood ??
2
0
12
@prob996
🚩🇮🇳प्रसाद🇮🇳🚩
7 months
1
0
8
@samanya_khasdar
Dipesh Surve
7 months
@MTPHereToHelp @MumbaiPolice खासदार असो की कोणी आता पर्यंत एखाद्या सामान्य मांसाचा एवढा दंड बाकी राहिल असता तर त्याची गाडी जप्त केली असती तुम्ही,ह्यांना वेगळा मापदंड का ?
1
7
122
@impuni
Punita Toraskar
7 months
@MTPHereToHelp Confiscate his vehicle if he does not pay the same and all violators who have not paid
2
8
68
@thatPunekar
Pravin
7 months
@MTPHereToHelp ट्रॅफिक पोलिसांना विनंती आहे आमच्या शिरूरच्या खासदाराने सगळी कमाई मतदारसंघातील कामासाठी वापरलेली आहे दंड भरण्यासाठी तुम्ही त्यांना एखादी जाहिरात द्या म्हणजे तुमचा दंड वसूल होईल.
6
22
275
@healingfellow
डॉ.रोहन
7 months
@MTPHereToHelp @MumbaiPolice सामान्य जनतेने 15 दिवसात दंड भरला नाही तर कोर्टाची नोटीस लगेच पाठवता मा यांना देखील पाठवा हे विनंती चां काय प्रकार आहे. येऊद्या ना खासदार साहेबांना कोर्टात कीव भरुद्या दंड. सामान्य जनतेला एक मापदंड आणि नेत्यांना दुसरा हा कोणता कायदा आहे.
0
0
0
@impuni
Punita Toraskar
7 months
@MTPHereToHelp Good job . Now go after every violator . Let them learn to fear the uniform .
0
1
38
@VINODRMISHRA5
VINOD MISHRA 🇮🇳 🇬🇧
7 months
@MTPHereToHelp मुंबई पोलीस फक्त शिस्त लावते ड्रायव्हर लोकांना ?पण मुंबई पोलिसांनी आजपर्यंत खड्डा असलेला रस्त्यावर खड्डेपणाची शिस्त लावली का? प्रशासन पोलिसांचा ऐकत नाही का पोलिसांना वाटत नाही का खड्डे मुक्त रस्ते बनावे ? कारण त्यात खड्ड्यामध्ये हत्या पण होते ?हत्या यासाठी एक्सीडेंट होतात आपण…
3
1
8
@krishnapophale
Krishna Pophale
7 months
@MTPHereToHelp वाहन चालविताना मोबाइल फोनचा वापर केल्याबद्दल अजून एक दंड आकारला पाहीजे.
0
0
0
@sanjaykoli
sanjay S. Ingle
7 months
@MTPHereToHelp @kolhe_amol व्याजा सकट भरा पैसे...खरे लोक प्रतनिधी असाल तर
0
1
2
@UmeshMishra309
Umesh Mishra
7 months
@MTPHereToHelp @kolhe_amol , kindly settle the dues for not following them. Let's drive responsibly for a safer community!
1
0
4
@Bharadwajtwits
भारद्वाज
7 months
@MTPHereToHelp कोल्होबा , दंड भरा पटकन @kolhe_amol जय महाराष्ट्र.
0
4
28
@bhosalesameer44
SAMEER BHOSALE -समीर भोसले (मोदी का परिवार भाजपा)
7 months
0
0
2
@hemant2718
बघा जमतंय का?
7 months
0
0
7
@SangramPetkar
Sangram Petkar
7 months
@MTPHereToHelp माननीय आमदारांनी जे म्हंटल आहे ते खरं आहे का. त्याबद्धल स्पष्टीकरण न देता आपण त्याचे दंड मात्र दाखवले. मूळ मुद्द्याला बगल का. जे दंड आहेत ते आज ना उद्या भरले जातीलच. पण जी माहिती सांगितली त्याचे खंडन का झाले नाही.
2
0
7
@LalitVelhal
Lalit Velhal
7 months
@MTPHereToHelp माझ्या स्वतच्या गाडी वर १५०० ₹ चे दोन चलन आहेत २०२२ मधले दोन्ही पाठीमागून फोटो काढून फाईन मारली आहे का तर गाडी थांबवली सर्व काही क्लिअर असून पण फक्त १०० रुपये एन्ट्री नाही दिली म्हणून पाठीमागून फोटो काढून फाईन मारली ते ग्रिवरेंस फक्त नावा पुरत आहे त्याचा काही उपयोग नाही
1
0
6
@satishmane7
Satish
7 months
@MTPHereToHelp @kolhe_amol उडता तिर बीना कामाचा घेतला ना उडवून ???त्या रोहित पवार च्या कमी नादाला लागत जा जरा नाहीतर असं तोंडावर पडून घ्यायला लागतं
0
1
19
@bagayatdaar
बागायतदार🌾
7 months
@MTPHereToHelp @kolhe_amol तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही कायद्याचे पालन करत नसाल तर जनतेसमोर काय आदर्श ठेवणार..?? तुम्हाला दंड भरण्यास सांगावा लागतोय यापेक्षा दुर्दैवी काहीच नसेल.
4
6
69