Nikita Patil Profile Banner
Nikita Patil Profile
Nikita Patil

@IMPnikitaa

4,063
Followers
428
Following
119
Media
301
Statuses

Anchor cum Associate Producer @tv9marathi Worked as an Anchor at @abpmajhatv , worked as an Anchor at @saamtv

Mumbai, India
Joined September 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
उर्फी,कंगना, चितळ्यांची केतकीसुद्धा आहे. दिपिकाची बिकिनी,तिचा नवरा रणवीरचं न्यूड फोटोशूटही आहे.चवीला चघळण्यासाठी गौतमी पाटीलही आहे. पण,कोरडीठक्क धरणं,शेतकऱ्यांची मरणं आहेत कुठे?शेतमालाचे पडलेले दर,शेतकऱ्याच्या काळजावरचे चर आहेत कुठे? वाढती महागाई, त्यात रापलेली आई आहे कुठे? #Urfi
63
359
3K
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
'गड्या आपला गावच बरा...' 🥹 #गांव #गाँव #gaon #jalgaon #jalgaonkar #jalgaon_city #jalgaoncity #jalgaonkars #jalgaon ❤️ #jalgaonkar #जळगाव #जळगावकर
Tweet media one
92
24
2K
@IMPnikitaa
Nikita Patil
10 months
बघा जमतंय का... 😄 #MaharashtraPolitics #MaharashtraCrisis
Tweet media one
445
140
2K
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
साडी नेसून फक्त अॅंकरींगच नाही तर... साडी नेसून थेट ग्राऊंड रिपोर्टींगही करतात बरं का मुली... आणि हो 'टिकली' सुद्धा लावलीय बरं का...😌 बरं तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा.😊 भेटूयात आज दिवसभर.. tv9 marathi वर. #GudhiPadva #gudipadwa2023 #marathi #marathimulgi
Tweet media one
58
40
2K
@IMPnikitaa
Nikita Patil
10 months
चांद्रयान-३ मोहिम यशस्वी व्हावी म्हणून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयानाचं मॅाडेल तिरूपतीला नेऊन पूजाअर्चा केली. आणि मोहिम यशस्वी होण्यासाठी साकडं घातलं म्हणे... देवादिकांना साकडं घालून विज्ञानाचे अविष्कार दाखवणं हासुद्धा एक चमत्कारच म्हणावा लागेल बुवा ! 🥴 #Chandrayaan3
356
139
2K
@IMPnikitaa
Nikita Patil
9 months
हे चित्र प्रचंड आश्वासक... 🙏 रायगड, इर्शाळवाडी दुर्घटना १. मुख्यमंत्री सकाळी ७ः३० वाजताच प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल २.उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी ८ः३० वाजताच मंत्रालयात आपत्ती निवारण कक्षात दाखल. दोन्ही नेते ॲक्टीव्ह मोडवर...बचावकार्य सुरू तत्परता, समन्वय, संवेदनशीलता...🙏
Tweet media one
85
117
2K
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
काल ऐकिवात आलं, नुकताच #MPSC पास झालेल्या एका तहसीलदाराने ६० लाख रू. हुंडा घेतला म्हणे. आणखी कळलं की, जशी पोस्ट वाढते तसा यांचा रेट वाढत जातो म्हणे.हे फक्त सरकारी नोकरीच्या बळावर. असे हुंडेबाज अधिकारी निर्माण करण्यापेक्षा भरतीचं कंत्राटीकरण करण्यात काय वाईट? @Mpsc_Andolan
327
151
1K
@IMPnikitaa
Nikita Patil
3 years
1 महिना वाट पाहून, संयम ठेवला. 3-4 हजार रुपये खर्चून मुंबई, पुणे, नाशिक गाठलं. बसस्टॅन्ड, प्लॅटफॉर्मवर रात्र काढली. पोरांनी काही खाल्लंय की नाही तेही माहित नाही. उरलंसुरलं अवसानही आज गळून पडलंय. यांना असं कोसळलेलं पाहून आता तरी दयामाया येणार का? @rajeshtope11 @AjitPawarSpeaks
60
425
1K
@IMPnikitaa
Nikita Patil
8 months
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा नवा व्हिडिओ समोर... 'साहेब मारू नका, साहेब मारू नका'... - आंदोलकांचा आक्रोश स्पष्ट ऐकू येतोय. #jalna #MarathaArakshan #निषेध
44
371
1K
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
आमच्या जडगावची खान्देशी 'वरण-बट्टी'...🤩 #गांव #गाँव #gaon #jalgaon #jalgaonkar #jalgaon_city #jalgaoncity #jalgaonkars #jalgaon ❤️ #jalgaonkar #जळगाव #जळगावकर #वरणबट्टी
Tweet media one
87
37
1K
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
लाल वादळाच्या दिशेने... लाल वादळ मुंबईच्या दिशेने... #KisanLongMarch #kisan #शेतकरी #किसान_मोर्चा #लाल_वादळ
Tweet media one
32
27
1K
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
या जेवायला... चार दिवसांच्या शिळ्या, बुरशी आलेल्या भाकरी खाताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर.. सविस्तर रिपोर्ट लवकरच #KisanLongMarch #kisan #शेतकरी #किसान_मोर्चा #लाल_वादळ
Tweet media one
63
118
1K
@IMPnikitaa
Nikita Patil
7 months
उद्यापासून मनसेचे आमचे कार्यकर्ते प्रत्येक टोलनाक्यावर उभे राहणार. कोणत्याही वाहनासाठी टोल आकारू देणार नाही. आणि जर ऐकलं नाही तर.... सर्व टोलनाके जाळून टाकू.. - राज ठाकरे कुणाकुणाचा पाठिंबा आहे? #टोलमुक्ती #टोलदरवाढ #राज_ठाकरे #मनसे #RajThackeray #rajthakare
56
83
1K
@IMPnikitaa
Nikita Patil
7 months
नमस्कार महाराष्ट्र, मी, 'निकिता पाटील'... ९६ कुळी लावू की आरक्षण मागू? सध्या कन्फ्युज्ड आहे... काय करावं? 🤔 (महत्त्वाचे :- कुणाची विरोधक,किंवा कुणाची समर्थक नाही..फक्त कन्फ्युज्ड आहे) #maratha #MarathaReservation #MarathaArakshan #मराठा_आरक्षण #मराठाआरक्षण #मराठामोर्चा
210
52
951
@IMPnikitaa
Nikita Patil
10 months
माझा विठ्ठल... माझं कर्तव्य... कर्तव्यावर आम्ही सारे... @पंढरपूर #आषाढीएकादशी
Tweet media one
8
13
927
@IMPnikitaa
Nikita Patil
11 months
कुंदा चहा... @ सोलापूर... चमच्याने प्यायचा... सॅारी चमच्याने खायचा चहा.. 😃 #tea #tealover
Tweet media one
31
19
922
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
मटण रस्सा, सुक्कं मटण, पाया सूप, मटण उक्कड, कलेजी फ्राय, भेजा फ्राय, वजडी फ्राय, ज्वारीची भाकरी.... और जीने को क्या चाहिये? 😂 हेच ते फेमस 'कसगीचं मटण'... शरद पवारांपासून विलासराव देशमुख, अशोक चव्हाणांपर्यंत सगळ्यांना भुरळ पाडणारं #मटण #मटणप्रेमी #कसगीचं_मटण #umarga #धाराशिव
Tweet media one
59
36
869
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
कोकणातलं मासे तर सगळीच खात्यात, पण एकदा धाराशिवच्या येरमाळ्याची मच्छी खाऊन बघा... सगळंच इसराल... एकदम फेमस 'येरमाळ्याची मच्छी'.... #yermala #येरमाळा #धाराशिव #मच्छी #fishlove
Tweet media one
47
15
851
@IMPnikitaa
Nikita Patil
11 months
काल प्रसिद्ध हरीहरेश्वराचं दर्शन घेतलं. 'तोकड्या कपड्यात'. अर्थात बंडखोरी म्हणून नव्हे तर, मंदिर+ समुद्रकिनारा+भयंकर ऊन अशात एका दिवसात परत येण्याचा प्लॅन होता. त्यामुळे विविध ठिकाणी विविध कपडे घालणं शक्य नसल्याने... (सविस्तर खाली थ्रेडमध्ये वाचा,अपूर्ण वाचून रिॲक्ट होऊ नका)
Tweet media one
148
31
845
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
मराठ्यांसाठी आजवर अनेक मराठा नेते पुढे आले.पण मनोज जरांगेना जो ऐतिहासिक प्रतिसाद मिळतोय.तसा आजवर कुणालाही मिळालेला नसावा.प्रस्थापित पुढाऱ्यांवरचा जनतेचा विश्वास कमी होतोय. सामान्य नेतृत्वावरचा विश्वास वाढतोय.सामान्य तरूणांनो, हीच ती वेळ, राजकारणात एन्ट्री करण्याची..! #मराठा
11
59
554
@IMPnikitaa
Nikita Patil
3 years
लोक कधी कुठे काय करतील याचा काही नेम नाही🤣.. बाकी जे कोणी महाशय आहेत त्यांची क्रिएटिव्हिटी सॉलिड आहे.. 🤣 #CycloneTauktae #CycloneAlert #CycloneTauktaeupdate
30
53
503
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
मनोज जरांगेंनी आजवर अनेक चॅनेल्सना मुलाखती दिल्या.ते सध्या मीडियाचा,महाराष्ट्राचाही हॅाट टॅापिक आहेत. पण मीडियाला सामोरं जाताना, लाखोंच्या गर्दीपुढे बोलताना जरांगे पाटील कुठेही हुरळून गेलेले दिसत नाहीत. आपण 'हीरो' झाल्याचा कोणताही अविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर नाही. बरोबर? #मराठा
16
53
529
@IMPnikitaa
Nikita Patil
11 months
finally... time to say GoodBye...😐😑 माझ्या जळगावमध्ये आल्यावर उन्हाची झळ नाही जाणवली कधी... जळगाव सोडतानाची काहिली काहिली... जास्त तीव्र आहे... इथल्या तापमानापेक्षाही...🥺 #गांव #गाँव #gaon #jalgaon #jalgaonkar #jalgaon_city #jalgaoncity #jalgaonkars
Tweet media one
12
5
500
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
छोटा पुढारी 'बाजी गावित' किसान मोर्चाचे नेते, मा.आमदार, जे.पी.गावित यांचा नातू... मोर्चाची खिंड लढवण्यासाठी आता हा 'बाजी'सुद्धा दाखल झालाय... #KisanLongMarch #kisansabhamorcha #kisan #bajigavit #बाजी_गावित
Tweet media one
23
10
477
@IMPnikitaa
Nikita Patil
10 months
माऊली... जय हरी विठ्ठल... 🙏☺️ @पंढरपूर #vitthal #vithumauli #vithumauli 🙏 #vitthalrakhumai #pandharpur #pandhari #chandrabhaga #ashadhi #ashadhiekadashi #vari #विठूमाऊली #आषाढीएकादशी
Tweet media one
16
12
458
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
कुणबी म्हणजे शेती आणि कुणबी शब्दाची लाज वाटत असेल तर त्या मराठ्यांनी शेतीत पाय ठेवू नका. - जरांगे #मराठा #मराठा_आरक्षण #मराठाआरक्षण #Maratha #MarathaReservation
23
55
430
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
शेतकरी मोर्चातून जरासं वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न... #KisanAndolan #KisanSabha #KisanLongMarch #शेतकरी #kisan #किसान #किसानमोर्चा #kisansabhamorcha #KisanLongMarch
27
60
406
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
It's all about today... #KisanLongMarch #kisan #शेतकरी #किसान_मोर्चा #लाल_वादळ #anchornikitapatil
Tweet media one
11
19
391
@IMPnikitaa
Nikita Patil
5 months
मराठा आरक्षणाची मागणी,जरांगेंच्या सभा,कालचा ओबीसी मेळावा आणि आता भुजबळांविरोधात संताप यांवरून एक स्पष्ट दिसतंय- १.ओबीसी नेते लगेच एकवटतात,पण सामान्य ओबीसी समाज मात्र निद्रिस्त आहे. २.सामान्य मराठा समाज मोठ्या संख्येनं एकवटतो. पण मराठा नेते मात्र निद्रिस्त आहेत. #OBC #Maratha
26
33
406
@IMPnikitaa
Nikita Patil
10 months
स्पर्धा परीक्षेच्या वास्तवातील आणखी एक भयाण बाजू समोर. दर्शना पवार #MPSC पास झाली. आरोपी राहुल हंडोरे अद्यापही अभ्यास करतोय. 'दोघांची अनेक वर्षापासून ओळख. मात्र दर्शनाने लग्नाला नकार दिल्याने तिची हत्या केली.' -आरोपी राहुल हंडोरेची कबुली #mpsc #स्पर्धापरीक्षा @Mpsc_Andolan
15
38
381
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
मनोज जरांगेंच्या आज दुपारी १२ वाजता होणाऱ्या सभेला काल रात्री १२ वाजल्यापासूनच तुफान गर्दी... १०० एकरचं मैदान रात्रीपासूनच हाऊसफुल्ल. प्रश्न असा आहे की मराठा समाजबांधवाचा हा प्रचंड जनसमुदाय आपल्या बाजूने खेचण्यात कोणता पक्ष यशस्वी होणार ??? #मराठा_आरक्षण #MarathaReservation
10
58
367
@IMPnikitaa
Nikita Patil
5 months
आजच्या सरत्या दिवसाला निरोप देताना इतकंच, संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे.. #diwali #sundayvibes #दिवाळी
Tweet media one
10
4
326
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
तू शाहीं है परवाज़ है काम तेरा तिरे सामने आसमाँ और भी हैं । - अल्लामा इक्बाल
Tweet media one
7
2
280
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
जो पाच वर्षाची सोय करतो, तो बियाणे पेरतो... जो पन्नास वर्षांची सोय करतो तो माणूस पेरतो... जो पाचशे वर्षांची सोय करतो, तो 'विचार' पेरतो.. विचार पेरत, महाराष्ट्राची वैचारीक जडणघडण करणारे, सुसंस्कृत राजकारणाचा पाया घालणारे.. स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन 🙏
Tweet media one
0
23
234
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
"कोटी रूपये आम्ही नाही पाहिले.कोटी रूपये तुम्ही पाहिले.म्हणून एकदा जेलमध्ये जाऊन बेसन पीठलं खाऊन आलात.अजित पवार त्यांना समज द्या.. माझ्या नादाला लागलात तर मी सोडणार नाही..." - मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर अप्रत्यक्ष निशाणा मनोज जरांगे भुजबळांना पुरून उरणार का? #Maratha
5
27
236
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्या मंगेश साबळेंचा काल डोंबिवलीत,आज संभाजीनगरात फुलं उधळून भव्य सत्कार. याचंच अनुकरण-नांदेडमध्ये प्रताप चिखलीकरांच्या गाड्या फोडण्यात आल्या. दुसरीकडे जरांगेंचं शांततेचं आवाहन. मराठा तरूणांनी आंदोलन जरूर करावं पण हिरो बनण्याचा प्रयत्न करू नये. #maratha
16
19
228
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
संघर्ष, स्ट्रगल, रात्रंदिवस अभ्यास, जीवतोड मेहनत, जेवणाची भ्रांत,गरिबीची परिस्थिती, पैशाची चणचण. हे सगळे शब्द फक्त #MPSC #UPSC साठीच जन्माला आले की काय असं आजकाल वाटायला लागलंय. या भाषणांनी तर पोरांची-पालकांची वाट लावली आहे. एक आदर्श शिक्षक,वकील,डॅाक्टर,यांचं काहीच योगदान नाही?
17
18
224
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
सदावर्तेंच्या विधानानंतर मराठा क्रांती मोर्चाचे तरूण आक्रमक..ॲड.गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड तोडफोडीच्यावेळी 'एक मराठा लाख मराठाच्या घोषणा' नेमकं जे व्हायला नको होतं तेच होतंय. शांतीत क्रांती होणं अपेक्षित आहे. मराठा तरूण भडक माथ्याने वागू लागले तर कसं होणार? #मराठा
37
24
222
@IMPnikitaa
Nikita Patil
9 months
Tweet media one
7
2
192
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
माणूस आयुष्यभर कणभर सुखासाठी, मणभर कष्ट उपसून, क्षणभर समाधानाने आंबट चेहरा लांबट तोंड करून कुढत असतो... याला जगणं म्हणता येईल...? @anchornikitapatil #morningmotivation #marathimotivational
3
19
192
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
सोशल मिडियावर ट्रोलिंग, टॅान्टिंग, टॅगिंग, ट्रेसिंग... काहीही करा... एक लक्षात ठेवा... अभी सूरज नहीं डूबा जरा सी शाम होने दो, मैं खुद लौट जाऊंगा मुझे नाकाम तो होने दो, मुझे बदनाम करने का बहाना ढूंढ़ता है जमाना !! मैं खुद हो जाऊंगा बदनाम पहले मेरा नाम तो होने दो! #troll
8
22
190
@IMPnikitaa
Nikita Patil
8 months
मनोज जरांगे पाटलांनी पाणीही सोडलं... सलाईनही सोडली #MarathaReservation #MarathaArakshan #maratha #मराठा_आरक्षण #मराठा
7
28
181
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी अधिकारी होऊन प्रशासन,देश बदलण्याची स्वप्न पाहतात. मग असे विद्यार्थी केवळ परीक्षापद्धतीच्या बदलाला का घाबरतात? सिलॅबस ९०% सारखाच आहे. फक्त परीक्षेत व्यक्त होण्याचा पॅटर्न बदललाय. समग्र दृष्टीकोन असेल तर पॅटर्नची भीती वाटणार नाही.-एक तज्ज्ञ #MPSC
135
39
179
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
रंगूनी रंगात साऱ्या.. रंग माझा वेगळा #Holi2023 #RangPanchami #Holi #HoliFestival2023
Tweet media one
10
2
164
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा। मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा! जिजाऊंच्या संस्कारांचा शिवरायांच्या विचारांचा शंभूंच्या पराक्रमाचा शाहु-फुलेंच्या क्रांतीचा कष्टकरी शेतकऱ्यांचा दीन दलित दुबळ्यांचा हुतात्म्यांच्या बलिदानाचा जिगरबाज मावळ्यांचा महाराष्ट्र...
5
7
166
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
कोणताही पक्ष, कोणताही नेता, सत्ताधारी, विरोधक.. कुणीही असू देत... सर्वपक्षीय नेत्यांना विरोध करण्यासाठी राज्यभर मराठा समाज एकवटलाय... हे आणखी चिघळत गेलं आणि त्यावर सर्वपक्षीय नेते एकवटले तर? तर काय ? #MarathaProtest #Maratha #MarathaArakshan #मराठा #मराठा_आरक्षण
18
25
167
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
खा.सुप्रिया सुळेंनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतलं म्हणे... (खरं खोटं जे असेल ते) पण आमच्या देवीला तर डायरेक्ट बोकडाचा नैवेद्य देतात..🤔 आणि हो,महादेवालाही 'सोमरस' चालतो म्हणे...😮 #supriyasule #mahadev #Shankar @supriya_sule @NCPspeaks @MumbaiNCP
Tweet media one
9
12
157
@IMPnikitaa
Nikita Patil
7 months
'तयारी बाप्पाच्या आगमनाची....' 😍👏 आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट बाप्पा तुझ्या आगमनाची.... 😊 #ganpati #Ganpati #ganeshchaturthi2023 #GaneshChaturthi #ganpatibappamorya
Tweet media one
5
2
168
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक्सद नही मेरी कोशिश ये है की सूरत बदलनी चाहिये... आग मेरे सीने मे नही तो तेरे सीने मे सही, कही भी हो आग, लेकीन आग तो जलनी चाहिये.🙏 #journalist #anchornikitapatil #chaibuiscuit #chaibuiscuitjournalist #news #NewsUpdate #motivation #motivationalspeaker
7
19
162
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
ठिक आहे कंत्राटीकरण रद्द तर रद्द.. पण, कंत्राटीकरणाची पुढची पायरी खाजगीकरण हवी? निदान दर्जा,स्पर्धात्मक गुणवत्ता, नागरिकांच्या कामासाठी तत्परता, भ्रष्टाचाराला वाव नसणं, आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना थारा नसणं हे तरी काही अंशी साध्य होईल.. त्यासाठी ही पुढची पायरी हवीच हवी.. #खाजगीकरण
42
11
164
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
MPSC चे विद्यार्थी, आधी- नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करा.. आता - नवीन पॅटर्न २०२३ लाच लागू करा विद्यार्थ्यांमध्येच फूट.आज पुन्हा आंदोलन आधी घरातला गोंधळ कमी करावा..अन्यथा स्पर्धा परीक्षांचं हब असलेलं पुणे MPSC आंदोलनांचं केंद्र बनायला वेळ लागणार नाही. @Mpsc_Andolan #mpsc_ आंदोलन
43
29
153
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
एरवी मिडीयावर सतत तोंडसुख घेणारी लोकं... आता छत्रपती संभाजीनगरमधील राड्याप्रकरणी मिडियाने घेतलेल्या संतुलित, प्रगल्भ भूमिकेबाबत कौतुकाचा चकार शब्दही काढणार नाहीत... असं का? #chhatrapatisambhajinagar #छत्रपती_संभाजीनगर #Aurangabad #aurangabad
27
4
140
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
आयुष्य छान आहे,थोडं लहान आहे... रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे... #motivation #MotivationalQuotes #marathipoem #marathiquotes #life #lifestyle #marathimotivational
6
25
141
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
बापाकडून भरण-पालन-पोषणात काही कमतरता राहिली तर बापालाच जाब विचारावा,प्रसंगी बंड करावं.तरीही ऐकलं नाही तर बापाविरूद्ध पेटूनही उठावं..पण बाप ऐकत नाही म्हणून थेट बाप बदलण्याची बेईमानी करू नये. संदर्भ-जत तालुक्यातील गावांचा कर्नाटकात जाण्याचा इशारा #जतपाणीप्रश्न #जतपाणीसंघर्षसमिती
12
16
131
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
त्यातच,पोस्टिंग, बदली पाहता लग्नासाठी एखाद्या नेत्याची मुलगी,पुतणी,भाची या अधिकाऱ्यांच्या प्राधान्यावर असतात.असेनात. पण असा हुंडाचाळा करताना GS-4 मधले ethics,integrity,morals गेले कुठे? मित्रांनो असं कळलं तर लगेचच कळवा,नाव-पोस्टसकट उघड करूयात @RRPSpeaks जी यावरही बोलल पाहिजे.
28
6
141
@IMPnikitaa
Nikita Patil
5 months
उद्धव ठाकरे मनोज जरांगेंचं कौतुक करतात आणि सुषमा अंधारे जरांगेंवर टीका करतात काय आहे काय हे? हो आम्हीच तेवढे येडे..🙄 #maratha #MarathaReservation #मराठा #मराठा_आरक्षण
19
11
143
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावीत... ज्यांचे सूर जुळून आले, त्यांनी दोन गाणी द्यावीत... #Sunday #morningmotivation #positive #PositiveEnergy
9
9
132
@IMPnikitaa
Nikita Patil
11 months
मला वाटतं, काय चुकीचं आणि काय बरोबर यावरच टोकदार भूमिका घेण्यापेक्षा. चहूबाजूंचा विचार करून नियमावली तयार करणं कधीही योग्य. हरीहरेश्वर मंदिर प्रशासनाने दाखवलेली ही प्रगल्भ भूमिका इतर मंदिरंही घेतील?
14
1
136
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
अदानी & हिंडेनबर्ग रिपोर्टचा खूप गवगवा झाला. पण अदानी आपलं कर्ज आता मुदतीपूर्वीच फेडत आहेत..त्यासाठी आपल्या अनेक कंपन्यांचे शेअर्स अदानी विकत आहेत... कारण कर्ज फेडणे हे त्यांनी आता प्रथम प्राधान्य ठेवलंय. यावर कुणीच सकारात्मक,विश्लेषणात्मक बोलयला तयार नाही. #adani #Hindenburg
20
8
127
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
आपण रोज करत असलेल्या लहान बाबीही आपल्याला बरंच काही शिकवत असतात. ब्रेड खाताना जसं बऱ्याचदा आपण ब्रेडच्या कडा काढून टाकतो आणि फक्त मधला मऊ ब्रेड खातो...तसंच आयुष्यातल्या नको असलेल्या गोष्टी काढून टाकता आल्या पाहिजेत... आणि उर्वरीत सकारात्मक आयुष्य जगलं पाहिजे... #morningmotivation
10
12
126
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
#mpsc mpsc चे विद्यार्थी उद्या पुन्हा आंदोलन करणार... मागणी अर्थात - नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा... गेल्या महिन्याभरातील हे कितवं आंदोलन आहे? #MPSC_ आंदोलन #mpsc_ आंदोलन #MPSCdescriptive2023 @Mpsc_Andolan
6
57
118
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
चिंता आणि चिता... दोन्ही सारख्याच... फरक फक्त इतकाच, एक मेल्यावर जाळते आणि दुसरी मात्र जिवंतपणीच जाळते... #morning #motivationalquotes #motivation #marathipoems #anchornikitapatil @Marathi_Vishwa @marathivichar @MarathiRT @MarathiBrain @MarathiJaagar @MarathiAamhi @rt_marathi
3
12
120
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
व्हॅलेंटाईन वीक... प्रपोज... आणि नकार... मग😃...? #ValentinesWeek #ValentinesDay2023
7
14
109
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
सरकारने आज माझं फेसबुक अकाऊंट बंद करून टाकलं - मनोज जरांगे पाटील #maratha #marathaaarakshan #MarathaReservation #मराठा_आरक्षण #मराठायोद्धा_मनोज_जरांगे_पाटील
4
14
113
@IMPnikitaa
Nikita Patil
9 months
पाऊस सांगत नाही त्याच्या मनातलं यायच्या आधी, पण आपल्या मनातलं सारं काही शहाण्यासारखं समजून घेत हवा तेव्हा, हवा तसा आपल्यासाठीच तर भरून येतो... ⁃स्पृहा जोशी @spruhavarad #rain #पाऊस #life
Tweet media one
5
2
115
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
जरांगे - सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली मुख्यमंत्री - जरांगेंनी २ जानेवारीपर्यंतची मुदत दिली जरांगे - 'सरसकट' या अटीवरच मुदतवाढ देतोय. मुख्यमंत्री - जरांगेंनी 'सरसकट' ही अट कुठेही घातलीच नाही. आरक्षणाचा तिढा खरंच सुटलाय की आणखी गुरफटलाय? #मराठा #मराठा_आरक्षण #Maratha
8
26
109
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
जन्माला आला आहेस तर थोडं जगून बघ जीवन खूप खडतर आहे थोडं सोसून बघ चिमुटभर दुःखाने कोसळून जाऊ नकोस प्रयत्नाचा डोंगर चढून बघ, यशाची चव चाखून बघ #morning #motivationalquotes #motivation #marathipoems #anchornikitapatil
1
19
106
@IMPnikitaa
Nikita Patil
11 months
एखाद्या मुद्द्यावर, साधकबाधक चर्चा पार दुरापास्त झालीय. सभ्य भाषेत, सभ्य शब्दात चर्चा होऊन आलेले मतप्रवाह कुठेच दिसत नाही.. एखादं ट्विट केलं रे केलं की ट्रोलर्स नावाची गिधाडं तयार... आता कालचं ट्विट डिलीट का केलं? या प्रश्नाला & गिधाडांच्या चॅलेंजला थेट कृतीतून उत्तर देणार...
32
5
100
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
मराठा-कुणब्यात रोटीबेटीचा व्यवहार होत नाही म्हणे.पण राजकीय फायदे, मतदारसंघाची गणितं, उद्योग-व्यवसायांचं भविष्य बरोब्बर बघून कित्येक पुढाऱ्यांनी मुलामुलींची आंतरजातीय,आंतरधर्मीय लग्न सुद्धा जुळवलीयेत.त्याचं काय करायचं? म्हणे मराठा-कुणब्यात रोटीबेटी नाही. कोणत्या शतकात जगतोय आपण?
@prash_dhumal
Prashant Dhumal
6 months
मराठा आणि कुणब्यात रोटीबेटीचा व्यवहार होत नाही किंवा आम्ही तो करत नाही असे रामदास कदम यांचे म्हणणे हाच तो जातीचा फालतू अभिमान आणि माज आहे. अशा सरंजामी राजकारण्यांनीच जाती आणि पोटजातीतले सौख्य नासवले आहे.
33
96
585
6
6
105
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
माझ्यासाठी आलेला माझा मराठा समाजबांधव उन्हात उभा आहे. माझ्याही डोक्यावरचा मंडप काढा... सभास्थळी मनेज जरांगे पाटलांना अश्रु अनावर... #मराठा_आरक्षण #मराठा #मराठायोद्धा_मनोज_जरांगे_पाटील #maratha #MarathaReservation
1
13
104
@IMPnikitaa
Nikita Patil
11 months
भाविकांना शक्य तितक्या चांगल्या मार्गाने पटवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण जवळच समुद्रकिनारा असल्याने भाविक+ पर्यटक असे दोन्ही प्रकारचे नागरिक याठिकाणी असतात. त्यांचा कम्फर्ट महत्त्वाचा आहे पण भाविकांनीही तशी सद्सद्विवेकबुद्धी दाखवणं गरजेचं आहे,असं सांगण्यात आलं.
4
1
97
@IMPnikitaa
Nikita Patil
3 years
टोपेजी कोरोनाकाळात आपल्या आईचं निधन झालं तरी आपण जनतेसाठी राज्यभर फिरत होतात.ही पोरंही अशीच आपल्या मायबापासाठी कानाकोपऱ्यातून प्रवास करून आलीत.तेव्हा राज्याने आपल्याला जशी सहानुभूती दाखवली तशी सहानुभूती आता आपण दाखवा, प्रवासाची नुकसानभरपाई द्या. #भरपाईमिळालीचपाहिजे @rajeshtope11
2
46
90
@IMPnikitaa
Nikita Patil
11 months
अनेक मंदिरांत तोकडे कपडे घालण्यावर बंदी आणणं सुरु आहे. पण हरीहरेश्वर मंदिर प्रशासनाने माझ्यासकट ना कोणाला अडवल��, ना कोणाला जाब विचारला. ना उगाच नियमांचा पाढा वाचला.
2
1
94
@IMPnikitaa
Nikita Patil
11 months
पर्याय नसल्याने तोकडे कपडे घालून मंदिरात जाणं भाग पडलं. अर्थात मी एकटी नव्हते तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण 'तोकड्या कपड्यात' मंदिरात दर्शनासाठी आले होते. प्रॅाब्लेम अर्थात माझ्यासारखाच.
3
1
93
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
आयुष्य हे विधात्याचा वहीतलं एक पान असतं रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं... शेवटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्म असतं, मधली पानं आपणच भरायची... कारण तेच आपलं कर्म असतं... #morning #motivationalquotes #motivation #marathipoems @rt_marathi @MarathiJaagar @MarathiAamhi
6
14
86
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
११ वा.- दिलीप वळसे-शरद पवार भेट १ वा. - शरद पवार,अजित पवार,सुप्रिया सुळे भेट, १ तास चर्चा २ वा. - अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना ४-५ वा. - अजित पवार अमित शहांना भेटणार imp-अजित पवार डेंग्यूमुळे, पाडव्याला गोविंदबागेतही जाणार नव्हते. पण दिल्लीला गेलेत. आता कोणते फटाके फुटणार?
4
3
89
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
कोणताच पक्ष आपला नाही हे मराठा समाजाला कळून चुकलंय.- मनोज जरांगे सर्वपक्षीय बैठकीवरून मनोज जरांगेंचा निशाणा #मराठा_आरक्षण #मराठा #MarathaAarakshan #maratha
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
कोणताही पक्ष, कोणताही नेता, सत्ताधारी, विरोधक.. कुणीही असू देत... सर्वपक्षीय नेत्यांना विरोध करण्यासाठी राज्यभर मराठा समाज एकवटलाय... हे आणखी चिघळत गेलं आणि त्यावर सर्वपक्षीय नेते एकवटले तर? तर काय ? #MarathaProtest #Maratha #MarathaArakshan #मराठा #मराठा_आरक्षण
18
25
167
2
17
91
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
@इस्लामपूर, सांगली स्व. राजारामबापू पाटील आयुर्वेदीक महाविद्यालय, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ #public #publicspeaking #publicspeaker #speech #sangli
Tweet media one
3
8
86
@IMPnikitaa
Nikita Patil
5 months
केरला मट्टा, पचड़ी,ओलन, थोरन,अवियल, मोदक्कल, पायसम, रस्सम, सांभर, कढ़ी, कोट्टायम फीश करी, पापडम, केरला पथिमुगम काय हवं बोला फक्त !🤩 #keralafoof
Tweet media one
6
2
88
@IMPnikitaa
Nikita Patil
11 months
दर्शन घेतल्यानंतर अर्थातच मंदिराच्या कार्यालयात औपचारीक सत्कार वगैरे पार पडला. त्यावेळी या मुद्द्यावर काही प्रश्न विचारले. तेव्हा या नवीन नियमांचा नक्की विचार केला जाईल, मात्र भाविकांवर कोणतीही जबरदस्ती केली जाणार नाही. असं सांगण्यात आलं.
1
1
84
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
अजित पवार - "शिंदे गट म्हणजे चटर फटर..." प्रविण दरेकर - "शिंदे गट चटर फटर तर अजित पवार अमूल बटर" चटर,..फटर,..अमूल बटर,.. महाराष्ट्राला मिळाली नवी म्हण😂
8
5
79
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
शाळेत असताना एकदा निबंध लिहिला होता... 'मी खासदार झाले तर....' #RahulGandhi #राहुल_गांधी #राहुलगांधी #Modi #PMModi
6
2
77
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
मराठा आरक्षणाच्या लढाईत आता मनोज जरांगेंसोबत त्यांच्या पत्नी सैमित्रा जरांगेही थेट मैदानात उतरणार.. आज तुळजापूरमध्ये महिलांच्या पदयात्रेचं नेतृत्व सौमित्रा जरांगे करणार #Marathas #MarathaAarakshan #मराठा_आरक्षण #मराठा
3
4
80
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
#mpsc विद्यार्थ्यांचं रात्रभर आंदोलन... #MPSC विद्यार्थी बेमुदत आमरण उपोषणावर ठाम विद्यार्थ्यांच्या मागणीचं पत्र आयेगाकडे पाठवलं-मुख्यमंत्री.. विद्यार्थ्यांना आयोगाच्या निर्णयाची प्रतिक्षा... @Mpsc_Andolan #MPSC2025 #MPSC_ आंदोलन #mpscstudent #mpscnewsyllabus
1
57
74
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
#mpsc राज्यसेवा परीक्षेची जाहिरात साधारण फेब्रु-मार्चमध्ये येते. साधारण जूनमध्येprelims. फेब्रु. संपत आला. परीक्षेचं स्वरूप निश्चित नाही. त्यामुळे notification वेळेत येणार की नाही? ते कधी येणार? इथून सरूवात. कोरोनामुळे २ वर्ष timetable कोलमडलं. यंदा सगळं वेळेत व्हावं-विद्यार्थी
7
31
71
@IMPnikitaa
Nikita Patil
7 months
बाप्पा... 🙏😊 पुढचे १० दिवस घराघरात... ३६५ दिवस आमच्या मनामनात... #ganpati #ganpatibappamorya #ganapati_majha_mumbai #ganpatibappa #ganraya #mumbai
Tweet media one
2
2
74
@IMPnikitaa
Nikita Patil
6 months
इंदिरा गांधींचे'धीरेंद्र ब्रह्मचारी' लालूप्रसाद यादव यांचा 'पागलबाबा' दिग्विजयसिंग यांचे स्वामी स्वरूपानंद विलासरावांचे सत्यसाईबाबा आणि आता, महाराष्ट्रात येणारे 'बागेश्वरबाबा' राजसत्ता व धर्मसत्ता यांच्या युतीतून कुत्रासुद्धा खाणार नाही एवढे हाल प्रजेचे होतात. - प्रबोधनकार ठाकरे
Tweet media one
1
8
76
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना आरक्षण दिलं. मग विधानसभा, लोकसभेत अद्याप का नाही? अन्याय, अत्याचार आणि त्यावर आक्रोश खूप झाला. पण जोवर सत्तेत वाटा नाही तोवर काय अर्थ? महिला राजकारणाच्या वर्तुळाच्या परिघावर खूप झाल्या...आता त्या राजकारण, प्रशासनाच्या केंद्रबिंदू झाल्या पाहिजेत.
7
10
73
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
शेतकरी, शेतमजूर, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षा-टॅक्सीचालक, भाजीविक्रेते, हातगाडी चालक, खाजगी कंपन्यांत तुटपुंजा पगार घेणारे कामगार, शाळा-कॅालेजात तासिका तत्वावर काम करणारे शिक्षक-प्राध्यापक इ.इ... यांनाही पेन्शनची गरज आहे का? जुनी असो की नवी... यांनाही पेन्शन लागू करावी का? #OPS
6
6
74
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
-आधी #mpscdescriptive2025 साठी आंदोलन -मग #mpsc objective साठी वेळ वाढवून द्या अशी descriptive समर्थकांची वाढती मागणी -आता लिपिकवर्गीय कट अॅाफ पॅटर्न मध्ये बदल करण्यासाठी आंदोलन. विद्यार्थी महत्त्वाचे की आयोग महत्त्वाचा? मत नाही, प्रश्न आहे... #MPSCPUNE #mpsc #mpsc_ आंदोलन
37
11
73
@IMPnikitaa
Nikita Patil
8 months
मराठा आरक्षणानंतर, धनगर आरक्षणही पेटलं.. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापुरात पालकमंत्री विखे पाटलांच्या अगावर एकानं भंडारा उधळला विखे पाटलांच्या समर्थकांकडून भंडारा उधळणाऱ्या व्यक्तिला मारहाण & पोलिसांकडून ताब्यात #धनगर #धनगरआरक्षण #dhangar #MarathaReservation #मराठा_आरक्षण
11
11
75
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
#mpsc च्या विद्यार्थ्यांकडून पडळकरांचं जंगी स्वागत... विद्यार्थ्यांनो काय मिळणारं आहे यातून? गाजरं? आश्वासनं?... मान्य आहे नेते तुमच्यासाठी रस्त्यावर उतरले म्हणून त्यांचा सत्कार.. आपला बापही तिकडे मातीत राबतोय तुमच्यासाठी... तुम्ही अधिकारी व्हावं म्हणून.. त्याचा हवं सत्कार आणि जं
10
14
66
@IMPnikitaa
Nikita Patil
9 months
प.बंगालमध्ये ममतांना, तामिळनाडूत जयललितांना, उ.प्रदेशात योगींना, कर्नाटकात सिद्धरामैय्यांना, पंजाबात आप-केजरीवालांना...जे जमलं ते महाराष्ट्रात आजवर कोणत्याही नेत्याला का जमलं नाही? अर्थात,'एकहाती सत्ता मिळवणं' महाराष्ट्राच्या राजकारणात स्थैर्य येणार कधी? #MaharashtraPolitics
9
2
72
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
आंदोलनाचा 'शस्त्र' म्हणून वापर व्हावा... 'हत्यार' म्हणून नव्हे... #mpsc #MPSC_DESCRIPTIVE_2025 #mpsc2025 #MPSC_Protest #MPSC_ आंदोलन #MPSCdescriptive2023
13
8
66
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
वस्तू उपभोग घेण्यासाठी असतात. आणि माणसं प्रेम करण्यासाठी... आपण करतो मात्र उलटंच.. *आपण माणसांचा उपभोग घेतो. आणि प्रेम मात्र वस्तूंवर करतो* #morning #motivationalquotes #motivation #marathipoem @marathivichar @MarathiBrain @Marathi_Vishwa @MarathiRT
3
11
61
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
मैत्रीची एक सोपी व्याख्या... मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री... पण तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. #morning #motivationalquotes #motivation #marathipoems #MarathiNews
2
10
66
@IMPnikitaa
Nikita Patil
10 months
'वंदे भारत'नं पहिला प्रवास... संपूर्ण भारत, भारतातील विविधता जाणून घ्यायची असेल आणि सामान्य,तळागाळातील भारताचं खरं दर्शन करायचं असेल तर माणसानं कधीतरी रेल्वेच्या जनरल बोगीतून प्रवास करावा म्हणतात... अर्थातच ते शंभर टक्के बरोबरच.. पण.... (अनुभव आणि वास्तव,सविस्तरपणे थ्रेडमध्ये)
Tweet media one
Tweet media two
2
0
64
@IMPnikitaa
Nikita Patil
1 year
मुंबईच्या रस्त्यावर विदेशी महिलेची छेडछाड... हे आहे आपलं अतिथी देवो भव? ही आहे मुंबईची प्रतिमा? आणि रस्त्यावरची लोकं काय करत होती अशावेळी? #mumbai #mumbairoads #MumbaiCity #korean #koreangirl #atithidevobhav @mybmc @RoadsOfMumbai @CPMumbaiPolice @mumbaimatterz @MumbaiPolice
1
17
65